IMP GK

राष्‍ट्रीय ध्‍वज : तिरंगा



National symbols

राष्‍ट्रीय पक्षी : भारतीय मोर



National bird

राष्‍ट्रीय पुष्‍प : कमल



National flower

राष्‍ट्रीय पेड़ : भारतीय बरगद का पेड़

National tree

राष्‍ट्रीय फल : आम

National Fruit Mango

राष्‍ट्रीय खेल : हॉकी

मुद्रा चिन्ह : भारतीय रुपए   

राष्‍ट्र–गान : कवि रविन्‍द्र नाथ टैगोर – “जन गण मन” : गान की कुल अवधि लगभग 52 सेकंड होती है |राष्‍ट्रीय नदी : हिन्‍दु समुदाय के लिए सबसे पूजनीय व् पवित्र नदी – गंगा नदी ।

राष्‍ट्रीय जलीय जीव : मीठे पानी की डॉलफिन

राजकीय प्रतीक : सारनाथ स्थित अशोक का सिंह स्तंभ जिसको भारत का राजचिन्ह भी कहा जाता है |

राष्‍ट्रीय पंचांग : साका कलैण्डर
राष्‍ट्रीय पशु : बाघ
राष्‍ट्रीय गीत : बंकिम चन्‍द्र चटर्जी का रचा गया “वन्‍दे मातरम गीत” |












तारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती? - कृष्णा.

·         वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? - कृष्णा.

·         पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? - कृष्णा.

·         मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला? - पुणे.

·         कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला? - हरीपुर.

·         कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला? - नरसोबाची वाडी.

·         इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते? - देहु.

सर्वात गोड्या खार्‍या पाण्याचे सरोवर - सुपिरीयर सरोवर (अमेरिका 82,110 चौ. किमी)

·         सर्वाधिक उंचीवरील सरोवर - टिटीकाका (द.अमेरिका - पेरु व बोलव्हीया यांच्या दरम्यान)

·         सर्वात मोठे वाळवंट - सहारा (आफ्रिका) 90,65,000 चौ.कि.मी.

·         सर्वात कमी तापमानाचे ठिकाण - वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें.

·         सर्वात उष्ण ठिकाण - डेथ व्हॅली (अमेरिका)

·         सर्वात मोठा देश (आकारमान) - रशिया 1,70,75,400 चौ.कि.मी.

·         सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) - टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी.

·         सर्वात छोटा देश (आकारमान) - व्हेटिकन सिटी (44 हेक्टर)

·         सर्वाधिक शेजारी असणारा देश - चीन 13 शेजारी

·         सर्वाधिक लोकसंख्येचा देश - चीन 126 कोटी (2011)

·         सर्वात कमी लोकसंख्येचा देश - व्हेटकिन सिटी - 900 फक्त (2011)

·         सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश - मकाव (चीनच्या दक्षिण किनार्‍यावरील पोर्तुगीज वसाहत) दर चौ.कि.मी. ला 24,411 व्यक्ती.

·         सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश - अंटार्क्टिका. लोकसंख्येची घनता अंदाजे (दर 3000 चौ.कि.मी. ला एक व्यक्ती)

·         सर्वाधिक वस्तीचे शहर - टोकियो (जपान) - 2 कोटी 70 लाख (2000)

·         सर्वाधिक उंचीवरील राजधानी - ला पाझ (बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासून उंची 3600 मी.

·         सर्वात मोठे बंदर (विस्ताराने) - न्यूयॉर्क

·         सर्वात गजबजलेले बंदर - रोटरडॅम (हॉलंड)

·         सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 2,95,000 कि.मी.

·         सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 62 लाख कि.मी.

·         सर्वात लांब मानवनिर्मित कालवा - सुवेझ कालवा (इजिप्त) 162 कि.मी.

कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - रायगड.

·         तानसा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - ठाणे.

·         बोरीवली संजय गांधी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - मुंबई.

·         हॅगींग गार्डन कोठे आहे? - मुंबई.

·         बोरीवली संजय गांधी उद्यानाचे क्षेत्रफळ किती आहे? - 103 चौ.कि.मी.

·         कोकणात कोणत्या प्रकारचे वृक्ष आढळतात? - सदाहरित.

·         फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - रायगड.

·         अंबोली वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - सिंधुदुर्ग.

·         अर्नाळा वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - ठाणे.

·         वैतरणा, भातसा व तानसा तलाव कोणत्या जिल्ह्याला पानी पुरवठा करतात? - मुंबई.

·         रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण कोणते? - धामापुर.

·         वैतरणा, उल्हास, सावित्री आणि वशीष्टी कोणत्या भागातून वाहतात? - कोकण विभाग.

·         सूर्य योजना कोणत्या जिल्हयाकरिता आहे? - ठाणे.

·         काळ योजना कोणत्या जिल्ह्यात आहे? - रायगड.

·         वैतरणा नदीवर कोणते धरण बांधले आहे? - मोडकसागर.

·         भिरा अवजल प्रवाळ हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? - रायगड.

·         महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर कोणती जमीन आढळते? - बरड.

·         महाराष्ट्रातील मृदा किती विभागात विभागलेली आहे? - सात.

·         नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात कोणती मृदा आढळते? - काळी मृदा.

·         नाचणी सारखी पिके कोणत्या प्रकारच्या जमिनीत येतात? - बरड.

कोणते भुरुप दक्षिण कोकणचे वैशिष्ट आहे? - सडा.

·         मुंबई विभागातील नवीन जिल्हा कोणता? - मुंबई उपनगर.

·         सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? - गोवा.

·         कोकण व पठार असे स्वाभाविक बिभाग कशामुळे पडले आहेत? - सह्याद्रि पर्वतामुळे.

·         क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? - मुंबई.

·         कोणत्या जिल्ह्याच्या दक्षिणेस गोवा व कर्नाटक सीमा एकत्र येतात? - सिंधुदुर्ग.

·         कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे? - रत्नागिरी.

·         तेरेखोल पूलामुळे कोणती दोन राज्ये जोडली आहेत? - महाराष्ट्र-गोवा.

·         महाराष्ट्रातील कोणत्या भागात 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो? - कोकण.

·         महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो? - कोकण.

·         कोणत्या पर्वतामुळे कोकण किनारपट्टीस पाऊस पडतो? - सह्याद्रि.

·         कोकणात सर्वाधिक पाऊस पाडण्याचे कारण? - अरबी समुद्रावरील चक्रीवादळ.

·         खारे वारे कसे वाहतात? - दिवसा समुद्राकडून जमिनीकडे.

·         माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? - रायगड.

·         कोल्हापूर - रत्नागिरी रस्त्यावर कोणता घाट लागतो? - अंबाघाट.

·         कोल्हापूर - सावंतवाडी या मार्गावर कोणता घाट लागतो? - अंबोली.

·         कराड - चिपळून रस्त्यावरील घाट कोणता? - कुभांर्ली.

·         पश्चिम घाटाची निर्मिती कशामुळे झाली आहे? - प्रस्तरभंगामुळे.

·         सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? - अंबोली.

·         गवताळ जमीन कोणत्या जिल्ह्यात आहे? - ठाणे.

·         मुशी गवताचे सर्वाधिक प्रमाण कोठे आहे? - ठाणे.

·         अती पाउस पडणार्‍या महाराष्ट्रातील भागात कोणत्या प्रकारची अरण्ये आढळतात? - सदाहरित.

·         कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - रायगड.

·         तानसा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - ठाणे.

·         बोरीवली संजय गांधी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - मुंबई.

·         हॅगींग गार्डन कोठे आहे? - मुंबई.

·         बोरीवली संजय गांधी उद्यानाचे क्षेत्रफळ किती आहे? - 103 चौ.कि.मी.

·         कोकणात कोणत्या प्रकारचे वृक्ष आढळतात? - सदाहरित.

·

सातवाहनाची राजधानी कोणती? - रत्नागिरी.

·         रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? - अलिबाग.

·         महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?- सिंधुदुर्ग.

·         रायगड जिल्हा कोणत्या विभागात आहे? - कोकण.

·         कोकण किनारपट्टी व महाराष्ट्राचे पठार यांच्या दरम्यानचा पर्वत कोणता? - सहयाद्रि.

·         महाराष्ट्राचे नैसर्गिक रचनेच्या दृष्टीने किती भाग पडतात? - चार.

·         महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? - अरबी.

·         कोणते भुरुप दक्षिण कोकणचे वैशिष्ट आहे? - सडा.

·         मुंबई विभागातील नवीन जिल्हा कोणता? - मुंबई उपनगर.

·         सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? - गोवा.

·         कोकण व पठार असे स्वाभाविक बिभाग कशामुळे पडले आहेत? - सह्याद्रि पर्वतामुळे.

·         क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? - मुंबई.

·         कोणत्या जिल्ह्याच्या दक्षिणेस गोवा व कर्नाटक सीमा एकत्र येतात? - सिंधुदुर्ग.

·         कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे? - रत्नागिरी.

·         तेरेखोल पूलामुळे कोणती दोन राज्ये जोडली आहेत? - महाराष्ट्र-गोवा.

·         महाराष्ट्रातील कोणत्या भागात 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो? - कोकण.

·         महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो? - कोकण.

·         कोणत्या पर्वतामुळे कोकण किनारपट्टीस पाऊस पडतो? - सह्याद्रि.


महाराष्ट्राचे सर्वात उपयुक्त बंदर (नैसर्गिक) कोणते? - मुंबई.

·         महाराष्ट्राचे सर्वात बंदर कोणते? - मुंबई.

·         मुंबई बंदर सर्वात उपयुक्त आहे कारण - दळणवळणासाठी भरपूर साधने व रस्त्याचे जाळे मोठे आहे.

·         कोणत्या मोसमात कोकणातील बंदरे बंद असतात? - पावसाळ्यात.

·         खनिज निर्यातीसाठी कोकणातील कोणते बंदर विकसीत केले गेले आहे? - रेड्डी.

·         लाकडी खेळणीसाठी कोणते गाव प्रसिद्ध आहे? - सावंतवाडी.

·         मासेमारीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? - पहिल्या.

·         सर्वाधिक मासेमारी कोणत्या पाण्यात चालते? - खार्‍या.

·         राष्ट्रीय केमीकल फर्टीलायझर प्रकल्प कोठे आहे? - पनवेल.

·         मिठागरे असलेले जिल्हे कोणते? - रायगड, रत्नागिरी, ठाणे.

·         रत्नागिरी किनार्‍याजवळ मिळणारे मासे कोणत्या प्रकारचे असतात? - कोळंबी.

·         महाराष्ट्रात मत्सबीज व्यवसाय कधी सुरू झाला? - मे 1963.

·         रायगड जिल्ह्यातील महत्वपूर्ण खत प्रकल्प कोणता? - थळवायशेत
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोणती मृदा आढळते? - खारी माती.

·         कोकण विभागात कोणती मृदा आढळते? - तांबडी-जांभी.

·         लोह व अल्युमिनीअमचे अधिक प्रमाण असणारी महाराष्ट्रातील माती कोणती? - जांभी.

·         रत्नागिरी जिल्ह्यात कोणती माती आढळते? - जांभी.

·         महाष्ट्रात कोणत्या ठिकाणी क्रोमाइट सापडते? - रत्नागिरी.

·         डोलोमाईट महाष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? - रत्नागिरी.

·         गरम पाण्याचे झरे असलेले साव व पाली कोणत्या जिल्ह्यात आहे? - रायगड.

·         गरम पाण्यासाठी प्रसिद्ध असलेले राजापूर कोणत्या जिल्ह्यात आहे? - रत्नागिरी.

·         काजुसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? - मालवण.

·         अलिबाग कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? - कलिंगड.

·         वसई कशासाठी प्रसिद्ध आहे? - केळी.

·         चिकूसाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते? - डहाणू.

·         लिची ही फळझाडे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? - ठाणे.

Comments