MPSC GK

                                          MPSC  GK 



भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
आसाम

जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
मणिपुरी

 भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
महाराष्ट्र

 इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्‍यांद्वारे साजरा केला जातो?
आंध्र प्रदेश

. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
अरूणाचल प्रदेश

वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
महाराष्‍ट्र
 लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
हिमाचल प्रदेश

 फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
गुजरात

. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
राजस्थान

. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
सिक्किम

झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
मध्य प्रदेश

 भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
मध्य प्रदेश

 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
नंदुरबार

 कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
केरळ

 महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
पूर्व विदर्भ

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
अहमदनगर

 महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
नर्मदा

 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
कृष्णा

 महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
9%

 महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
उत्तर सीमेला

महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
720 किमी

 कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
पंचगंगा

 महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
440 कि.मी.

 महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
पारनेर (अहमदनगर जिल्हा)

Comments