Mpsc maharashtra 3


सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती? - कृष्णा.

·         वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? - कृष्णा.

·         पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? - कृष्णा.

·         मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला? - पुणे.

·         कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला? - हरीपुर.

·         कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला? - नरसोबाची वाडी.

·         इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते? - देहु.

·         शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? - कोयना.

·         पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो? - खडकवासला.

·         पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? - मुठा.

Comments