· Mpsc Maharashtra 4


     भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते? - पुणे.

·         मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे? - पुणे.

·         सांगली जिल्हयात कोणत्या प्रकारची माती आढळते? - जांभी.

·         खार फुटलेल्या जमिनी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? - सांगली.

·         राजबेरी (स्ट्रोबेरी) साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते आहे? - महाबळेश्वर.

·         कागदी लिंबाचे उत्पादन कोठे होते? - अहमदनगर.

·         कोयना जलविद्युत प्रकल्प कोठे आहे? - पोफळी.

·         भाटघर जलविद्युत प्रकल्प कोठे आहे? - पुणे.

·         तिल्लारी जलविद्यूत केंद्र कोठे आहे? - कोल्हापूर.

·         पवना जलविद्युत केंद्र कोठे आहे? - पुणे.

·         कोहापूर जिल्ह्यातील जलविद्युत केंद्र कोणते? - राधानगरी.

·         महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात? - इचलकरंजी.

·         चपलासाठी प्रसिद्ध असलेले कापसी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? - कोल्हापूर.

Comments