Mpsc Maharashtra
Mpsc Maharashtra
चित्रपट व नाटक निर्मितीचे प्रमुख केंद्र कोठे आहे? - कोल्हापूर.
· विद्येचे माहेरघर म्हणून संबोधले जाणारे शहर कोणते? - पुणे.
· दत्ताचे जागृत स्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? - सांगली.
· ज्ञानेश्वराची समाधी कोठे आहे? - आळंदी.
· तुळजाभवानी मंदिर कोठे आहे? - तुळजापूर.
· कोणत्या ठिकाणी खंडोबाचे मंदिर आहे? - जेजूरी.
· पुणे जिल्ह्यातील माधवराव पेशवे वाडा कुठे आहे? - शनिवारवाडा.
· गोपाळपुरा घाट कोठे आहे? - देहु.
· सुप्रसिद्ध विठ्ठल रुखमाई मंदिर कोठे आहे? - पंढरपूर.
· देहु हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदी काठी वसलेले आहे? - इंद्रायणी.
Comments
Post a Comment