Mpsc prashan ani Uttar

Mpsc prashan ani Uttar

जेजूरी हे देवालय कोणत्या नदी तिरी आहे? - कर्हा.

·         महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोठे आहे? - पुणे.

·         महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? - सिंधुदुर्ग.

·         महाराष्ट्र विकास प्राधिकरण कोठे आहे? - पुणे.

·         सातारा जिल्ह्यातील महत्वाचा पर्वत कोणता? - महाबळेश्वर.

·         तोरणा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? - पुणे.

·         मकरंदगड हे पर्वत शिखर कोणत्या पर्वता येते? - सातारा.

·         पुणे जिल्ह्यातील शिंगी या पर्वताची ऊंची किती? - 1293 मी.

·         पुणे जिल्ह्यातील पर्वत शिखर कोणते? - नाणे घाट.

·         महादेवाचा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? - सातारा.

·         पुणे व नगर सीमेवर कोणता डोंगर आहे? - हरिषचंद्र.

·         पुणे व सातारा जिल्ह्यातील पर्वतशिखर कोणते? - इरली.

·         सह्याद्रि पर्वतातील नाणेघाट पर्वत शिखराची उंची किती? - 1264 मी.

·         पश्चिम घाटास कोणत्या नावाने ओळखतात? - सह्याद्रि.

Comments