Mpsc Question Ans

Mpsc Question Ans
खंबाटकी महामार्ग कोणत्या महामार्गावर आहे? - पुणे-सातारा.

·         पुणे-बारामती मार्गावर कोणता घाट आहे? - दिवाघाट.

·         प.महाराष्ट्रातील महत्वाचे थंड हवेचे ठिकाण कोणते? - महाबळेश्वर.

·         पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? - खंडाळा.

·         कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? - पन्हाळा.

·         शिवाजी वस्तु संग्रहालय कोठे आहे? - सातारा.

·         सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? - पंचगणी.

·         पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? - भीमाशंकर.

·         सधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - कोल्हापूर.

·         सागेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - सांगली.

·         भिमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - पुणे.

·         सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील अभयारण्य कोणते? - चार्दोली.

·         मधुमक्षीका पालनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? - महाबळेश्वर.

·         सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? - हरिण.

·         हरिण व डुकरासाठी प्रसिद्ध कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - सातारा.

·         ज्ञानेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - पुणे.

·         सिंहगड वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - पुणे.

·         पाचगाव पार्वती वनोद्यान कोठे आहे? - पुणे.

·         कोल्हापूर जिल्ह्यातील उद्यान कोणते? - तबक उद्यान-पन्हाळा.

·         आळते हातकंगले वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - कोल्हापूर.

·         भाबुर्डा वनोद्यान कोणत्या जिल्हयात आहे? - पुणे.

·         मुळा-मुठा वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - पुणे.

·         प्रतापगड वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - सातारा.

·         शिवनेरी वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - पुणे.

·         दाजीपूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? - गव्यासाठी.

·         इद्रायणी, मुळा-मुठा, सीना, घोड या कोणत्या नदींच्या उपनद्या आहेत? - भीमा.

·         नीरानदी कोणत्या नदीची उपनदी आहे? - भीमा.

Comments